आजूबाजूच्या घटनांवरची तिरकस शैलीतील कादंबरी

केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर मोठ्या संख्येने म्हणजे महाराष्ट्रातील १३७ लेखकांनी एकाच वेळी आपण मेलो, म्हणजे लेखक म्हणून मेलो, असे जाहीर केले तर काय होऊ शकते? एका संवेदनशील लेखकाच्या मनातील हे कल्पनाचित्र म्हणजे ही कादंबरी आहे. अशोक बेंडखळे सर्वसाधारणपणे कादंबरीला एक कथानक असते आणि त्यातील पात्रांच्या अनुषंगाने त्यातील कथानक पुढे जात … Continue reading आजूबाजूच्या घटनांवरची तिरकस शैलीतील कादंबरी