गरबा नव्हे, गर्भ दीप आणि गंमतीदार दांडिया !

दांडिया आणि गरबा ही नृत्ये त्यांच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे जगभर अधिक पसरली. त्याचे फार मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक आणि व्यावसायिक आयोजन केले जाते. त्यामुळे कपडे, दागिने, ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, खाद्य पदार्थ, संगीत, व्यवस्थापन अशा कित्येक व्यवसायांना मोठी चालना आणि बाजारपेठ मिळते. मकरंद करंदीकर आपल्या देशात शेती संदर्भातील मुख्य कामे आटोपली की … Continue reading गरबा नव्हे, गर्भ दीप आणि गंमतीदार दांडिया !