विविध विषयांना स्पर्श करणारा “मनातला गारवा “

कवयित्री अपर्णा पाटील यांच्या सार्‍या कविता या प्रत्येक ओळीत तीन ते चार शब्दांत आशय व्यक्त करताहेत. विषयाचा आशय इतक्या कमी शब्दात व्यक्त करण्याची त्यांची शैली उल्लेखनीय आहे इंद्रजीत देशमुख “मनातला गारवा “हा काव्यसंग्रह कवयित्री सौ. अपर्णा पाटील यांच्या लेखणीतून उतरला आहे.प्रेम काव्यात नात्यांची वीण, त्यातील ताण, विरह ,आठवणी ,यांचं सुरेख … Continue reading विविध विषयांना स्पर्श करणारा “मनातला गारवा “