समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणाऱ्या कविता

स्वचा शोध घेतानाच ही कविता मानवी जगण्यातली जटिलता, अटळता, भयग्रस्तता, परिस्थिती शरणता त्याबरोबरच परस्पर संबंधातील साचलेपण, रुतलेपण, त्यातली व्याकुळता, अधोरेखित करत जाते… आणि अंतिमतः ती समूहमनाची होऊन जाते. संगीता अरबुने समकालीन कवितेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांनी वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या मंदाकिनी पाटील यांच्या ‘आत्मपीठ’ या संग्रहातील कविता म्हणजे त्यांच्या संवेदनशील मनाचा चिंतनशील, … Continue reading समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणाऱ्या कविता