आंबा आठवणीतला

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत. चातुर्मासातील कहाणी मध्ये गणपतीच्या दोंदावर चढून आंबा तोडल्याचा उल्लेख आढळतो. … Continue reading आंबा आठवणीतला