चेहरा हरवलेल्या लेकी…

चेहरा हरवलेल्या लेकी मैत्रिणी, बहिणी जातानाघेऊन जातातमोगऱ्यांचे ऋतूआणि जुईसारख्या भावजयायेत राहतात घराघरांततेव्हा अवघड असतेएखाद्या लेकीनेत्या गावात जन्मभर राहणे सन्मानाचा पाहुणचारक्वचितच भेटतो तिलाती धरली जाते गृहीतभावकीच्या हरेक विधीत. नसतो तिच्या पदरातमाहेरच्या हिरवळीवरचादोन दिसाचा विसावा… आपल्याच माहेरातमुकी मुकी होते लेकटाळत राहतेबालपणीचे ओळखीचे चेहरेजपत राहतेकापऱ्या जिवाला… आटत जातातमायेचे उमाळेआईबापानंतर…आणि हिरव्यागार झाडाचीएक डहाळीसुकत जाते … Continue reading चेहरा हरवलेल्या लेकी…