भाषेतील बोलीचे रेशीमबंध अन् भाषिक आतंकवाद

बोलीतील शब्द भाषेला कितीही फिरवून मांडले, तरी त्यातील अर्थाला कोणी तोडू शकत नाही. संत नामदेव यांच्या ओव्या गुरुग्रंथसाहिबमध्ये आहेत. पंजाबीत गेल्या म्हणून त्याचा भाव बदलला नाही. अर्थ तोच आहे. मग भाषेच्या नावाखाली बोलीची गळचेपी ही संस्कृतीची विटंबना आहे. लक्ष्मण खोब्रागडे जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर भाषेने मानवी जीवन फुलवले. जीवनाच्या … Continue reading भाषेतील बोलीचे रेशीमबंध अन् भाषिक आतंकवाद