दानापूर येथे रविवारी मराठी बोली साहित्य संमेलन

डॉ. प्रतिमा इंगोले यांचे आजोळ असणाऱ्या दानापूर येथे आठवे मराठी बोली साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे संमेलनाचे अध्यक्ष अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन मराठी बोलीवर दोन परिसंवाद व कविसंमेलनाचे आयोजन दानापूर (ता. तेल्हारा) येथे आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन रविवारी (ता.12) होत आहे. … Continue reading दानापूर येथे रविवारी मराठी बोली साहित्य संमेलन