रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा

रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा गझल मंथन साहित्य संस्था, शाखा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरीत पहिलाच गझल मुशायरा घेण्यात आला. जुन्या जाणत्या गझलकारांबरोबर नवोदित गझलकरांच्या एकापेक्षा एक गझलांनी रसिकांना अक्षरशः वेडे केले. चेहरा हासरा खरा नाहीभाव खोटा असा बरा नाहीकोणता भाग दाखवू सांगाकाळजाला जिथे चरा नाही सुनेत्रा जोशी एकदा मी बंड केले … Continue reading रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा