मराठी भाषा : संधी आहे सर्वत्र

स्वागत नव्या पुस्तकाचे सुरेश वांदिले यांचे मराठी भाषा : संधी आहे सर्वत्र हे पुस्तक मराठी विषय घेऊन अध्ययन, अध्यापन करणार्‍यांसाठी मार्गदर्शन करणारे असे आहे. या पुस्तकास प्रमोद मुनघाटे यांची प्रस्तावना आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात भाषा महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. म्हणूनच चाकाच्या शोधापेक्षा भाषेचा शोध खूप महत्त्वाचा मानला जातो. अलीकडच्या … Continue reading मराठी भाषा : संधी आहे सर्वत्र