मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रा. आदिनाथ यशवंतराव पवार यांनी दिली. राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी २०२१ व २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाच्या दोन प्रती लेखकांनी १५ जून २०२३ पर्यंत पाठवाव्यात. कथा, कादंबरी, काव्यसंग्रह, लेखसंग्रह करिता … Continue reading मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन