मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा नवा पैलू ।। चितमपल्ली आणि गंडभेरूंड ।।

माझ्यासारख्या चौकस वाचकाचं सहज वाचनही निरुद्देश राहू शकत नाही, असं माझ्या लक्षात आलं. मारुती चितमपल्ली यांचे लेख वाचताना काय काय संदर्भ माझ्या डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. वाचता वाचता मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा एखादा नवाच पैलू माझ्या लक्षात येतो आहे. इंद्रजीत भालेराव ॥ चितमपल्ली आणि गंडभेरूंड ॥ मारुती चितमपल्ली गेले आणि … Continue reading मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा नवा पैलू ।। चितमपल्ली आणि गंडभेरूंड ।।