‘मास्तरांची सावली’ साहित्य पुरस्कार जाहीर

‘मास्तरांची सावली’ साहित्य पुरस्कार जाहीरडॉ प्रदीप आवटे, प्रा सुजाता राऊत,डॉ. योगिता राजकर, सुनील उबाळे, सफरअली इसफ, मधुकर मातोंडकर यांचा समावेशस्वामीराज प्रकाशनच्या रजनीश राणे यांची माहिती मुंबई – येथे १ मार्च रोजी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मरणार्थ ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. स्वामीराज प्रकाशन मुंबई आणि प्रभा प्रकाशन … Continue reading ‘मास्तरांची सावली’ साहित्य पुरस्कार जाहीर