खस्ता खाल्लेल्या माणसांची चिंतनशील कविता

मातीलाही मरणकळा यावी आणि नापिक होऊन निरर्थक  बनावी अशी मरणकळा वर्तमानात जगणाऱ्या माणसांच्या वाट्याला आली. हे दुःख पचवत माणूस भोवऱ्यात अडकलेला आहे. माणसांच्या जगण्याची दिशा आणि संदर्भ बदलू लागले. माणसांच्या जगण्याचे नवे संदर्भ कवी वीरभद्र मिरेवाड यांनी मांडलेले आहेत. प्रा. रामदास केदार मोबाईल – ९८५०३६७१८५ गावकुसात राहून मातीशी नाते जोडतांना … Continue reading खस्ता खाल्लेल्या माणसांची चिंतनशील कविता