मातीची मुळाक्षरेमधून शेतीचे चित्रण

पिकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करीत अस्मानी, सुलतानी संकटांशी चिवटपणे लढत खडकाळ, माळरानावर बागा फुलवित, दर्जेदार पिकं घेत आहेत. निर्यातीची स्वप्नं पाहत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेती करत असताना हेच चित्रण माझ्या कवितेतून येणं शक्य आहे. ज्ञानेश उगले गिरणारे नाशिकच्या ज्या भागात मी शेती करतो तो गिरणारे गावाचा परिसर महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत … Continue reading मातीची मुळाक्षरेमधून शेतीचे चित्रण