बोलीभाषा कथासाज : मायबोली, रंग कथांचे

सचिन वसंत पाटील यांनी विविध बोली भाषेतील उत्कृष्ट कथांचे संकलन करून “मायबोली, रंग कथांचे” हा कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. लक्षवेधक आगळे-वेगळे वारली चित्राचे मुखपृष्ठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांची मार्मिक, सखोल पाठराखण या संग्रहास लाभली आहे. शब्दान्वय प्रकाशन, मुंबई यांची सुबक मांडणी व … Continue reading बोलीभाषा कथासाज : मायबोली, रंग कथांचे