विक्रमी ऊस उत्पादनासाठी…

पुस्तक परिचय – सोप्या पद्धतीने लेखकांनी ऊस उत्पादन वाढीची गुरूकिल्लीच वाचकांकडे सोपवली आहे. ऊस शेतीचा सर्वंकष कोश असे पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यातील प्रकरणांची नावे बोलकी आहेत. – आनंद श्री. केतकर, ज्येष्ठ पत्रकार, जयसिंगपूर ऊस उत्पादकांसाठी मार्गदर्शक असे माझा ऊसाचा मळा हे पुस्तक तेजस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ऊस शेतीतील किमयागार … Continue reading विक्रमी ऊस उत्पादनासाठी…