घराघरातील आवड – शेवगा !

शेवग्याचे झाड. सर्वत्र दिसणारे. त्याच्या निदान शेंगाची भाजी प्रत्येक घरात होत नाही असे घर मिळणार नाही. काही भागात शेवग्याच्या पानांचीही भाजी करण्यात येते. साल, मूळ यांचे औषधी उपयोग आहेत. असे हे शेवग्याचे झाड शेताच्या बांधावर, परसामध्ये असले पाहिजे. शेवग्याच्या झाडालाही आईचे झाड, जादूचे झाड अशी नावे त्याच्या गुणामुळे मिळाली आहेत. … Continue reading घराघरातील आवड – शेवगा !