चिघळ ( घोळ ) भाजीचे औषधी गुणधर्म

पावसाळा सुरु झाला की अनेक रानभाज्यांची पर्वणी असते. रानभाज्या या फक्त पावसाळ्यातच भेटतात. परंतु यांचे गुणधर्म फार महत्वपूर्ण असतात. जेव्हा या भाज्या भेटतात तेव्हा आपण त्या खायला हव्यात. डॉ. मानसी पाटील रानभाज्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे या भाज्यांची लागवड केली जात नाही किंवा या शेतात लावल्या जात नाहीत. जंगलात, माळरानांवर या … Continue reading चिघळ ( घोळ ) भाजीचे औषधी गुणधर्म