जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।संत भानुदास महाराजांनी अनागोंदी म्हणजे हंपी वरून राजा कृष्णदेवराय यांच्या कडून भक्तिबळावर आणलेली विठ्ठल मूर्ती वारकऱ्यांनी वाजत गाजत मंदिरात नेली व परत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाचे स्मारक म्हणून इथे या काळ्या मारुतीची स्थापना केली. मीरा उत्पात-ताशी, कोल्हापूर9403554167 संत नामदेवांना पंढरपूरचा फार अभिमान … Continue reading जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।