वेबसाईटची गती संदर्भातील समस्या अन् उपाय जाणून घेण्यासाठी भेटा केतन निरुके यांना वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये

कोल्हापूर – येथे ११ व १२ जानेवारी २०२५ दरम्यान वर्डप्रेसच्या व्यावसायिकांनी वर्डकॅम्पचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये वर्डप्रेसच्या वापरातील महत्वाचे मुद्दे, नवीनतम ट्रेंड्स आणि त्यासंबंधीच्या तंत्रज्ञान यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. वर्डकॅम्प मधील सत्रामुळे वर्डप्रेसच्या वापरकर्त्यांना अनेक नवीन माहिती मिळेल आणि त्यांचे ज्ञान अधिक प्रगल्भ होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त … Continue reading वेबसाईटची गती संदर्भातील समस्या अन् उपाय जाणून घेण्यासाठी भेटा केतन निरुके यांना वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये