समाज प्रबोधन कार्यास वाहून घेतलेली मेघना…

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज मेघना झुझम (भिंबर पाटील) यांच्या कार्याचा परिचय… ॲड. शैलजा मोळकलेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाताअध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.मो. 9823627244 जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..१० ‘ओळखलं का गं पोरींनो मला’ म्हणत सावित्रीच्या वेशात स्टेजवर एंट्री घेत तास … Continue reading समाज प्रबोधन कार्यास वाहून घेतलेली मेघना…