मायक्रोग्रीन्स कमीत कमी भांडवलात करता येणारा उद्योग

नव्या पिढीसाठी स्मार्ट अन्न म्हणून मायक्रोग्रीन्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पचायला हलके आणि विविध भाज्या व वनस्पतीपासून मायक्रोग्रीन्स तयार केले जातात. त्यामध्ये उच्च प्रतिची जीवनसत्वे, खनिजे असतात. पक्व वनस्पतीपेक्षा मायक्रोग्रीन्स जास्त पौष्टीक असतात. तसेच वाढीसाठी कोणत्याही मुलद्रव्यांची गरज भासत नाही तसेच ते वर्षभर घेता येतात. अशा या सुपर फुड संदर्भात … Continue reading मायक्रोग्रीन्स कमीत कमी भांडवलात करता येणारा उद्योग