वाळवंटात बहरलेले फुलांचे उद्यान
दहा वर्षापूर्वीच दुबईच्या राज्यकर्त्यांना जाणवले की, तेलाचे साठे भविष्यात कधीनाकधी संपणार आहेत. तेंव्हापासून त्यांनी देश पर्यटनासाठी सक्षम करण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यास सुरवात केली. काही कालावधीत देशाच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण केले. अथक परिश्रमाने दुबईला पर्यटनासाठी साऱ्या जगाचे केन्द्रबिंदू बनवले.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed