मोबाईल ट्राफिकचे टेन्शन !

डिजिटल माध्यमांविषयी चांगले चित्र रंगवले जात असतानाच गेल्या काही महिन्यात जागतिक मंदीचे कारण पुढे करत जगभरातील महत्त्वाच्या डिजिटल मीडिया कंपन्यांमध्ये कामगार कपात सुरू आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या एक ते दीड वर्षापासून मंदीचे ढग गडद झाले आहेत. याची झळ डिजिटल माध्यमांनाही बसत आहे. शिवाजी जाधव देशातील महत्त्वाच्या दहा माध्यम समूहांनी … Continue reading मोबाईल ट्राफिकचे टेन्शन !