वडणगेतील हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोहरमची आदर्श परंपरा

आदर्श परंपराची खाण असलेल्या वडणगे गावची हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि गावची सामाजिक सलोख्याचे नाते घट्ट करणारी मोहरमची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. गावच्या जुन्या जाणत्या लोकांनी पूर्वीच्या काळी सुरू केलेली ही परंपरा दोन पिढ्यांनी जपली असून आजची तिसरी पिढी तितक्याच ताकदीने मोहरमची परंपरा जपत आहे. सर्जेराव नावले, मोबाईल – ८३८००९४६४२ वडणगे … Continue reading वडणगेतील हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोहरमची आदर्श परंपरा