स्वलोटेल कुळातील फुलपाखरे

स्वलोटेल कुळातील ही फुलपाखरे सर्वत्र दिसणारी आणि बऱ्यापैकी मोठ्या आकाराची असल्याने सर्वाधिक लोकप्रिय आहेत. प्रतिक मोरे, पर्यावरण अभ्यासक ब्लु मॉर्मन हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. कॉमन मॉर्मन चे नर मादी हे वेगवेगळे दिसतात.. (sexual diamorphism) यांची खाद्य वनस्पती लिंबू बेल कडीपत्ता अशी सिट्रस फॅमिली मधील वनस्पती आहेत. मधुरस पित असली … Continue reading स्वलोटेल कुळातील फुलपाखरे