नाव ? छे, अस्तित्वच !

मुलांच्या फक्त कागदोपत्री नको, तर त्यांच्या प्रत्येक संपूर्ण नावाबरोबर आईचं नाव असलंच पाहिजे, असं त्याला शिकवत राहा. आपण खरोखरीच आपल्या मुलासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. मग त्याचं नावातलं, त्याच्या अस्तित्वाबरोबरचं श्रेय घ्यायला काय हरकत आहे? यशवंती शिंदे, कोल्हापूरमो. 8830179157 काही महिन्यांपूर्वी माझ्या छोट्या मुलाने, आदर्शने एका पुस्तकाचे परीक्षण लिहिले होते. ते … Continue reading नाव ? छे, अस्तित्वच !