डोंगरावरची सायकल राईड अवघडच, पण….
सायकल उचलुन घेऊन चढण सोपं नव्हतं. कड्यावर व उंच कातळाठिकाणी सायकल घेऊन चढण अवघड जात होतं. परंतु ध्येय मात्र अर्जुनाने धनुष्यबाणाचा माश्याच्या डोळ्यावर नेम धरल्यासारखे एकाग्र असल्याने अडथळा निर्माण होण्याचं काहीच कारण नव्हतं. जेथे तोल जाईल तेथे सायकल सोडून द्यायची व घेतलेल्या जोखमीपासून प्रथम सुरक्षित रहायचं ही खुणगाठ मनाशी पक्कीच … Continue reading डोंगरावरची सायकल राईड अवघडच, पण….
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed