अर्बन नक्षल असल्याच्या आरोपावर मेधा पाटकर म्हणाल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर करण्यात आला होता. यावर मेधा पाटकर यांनी दिलेले प्रत्युत्तर… “गुजरातमध्ये सरदार सरोवर प्रकल्पासाठी गुजरातसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील हजारो आदिवासींची घरे आणि गावं पाण्याखाली गेली. या संघर्षाला १६ ऑगस्टला ३७ वर्षे … Continue reading अर्बन नक्षल असल्याच्या आरोपावर मेधा पाटकर म्हणाल्या…