स्त्री मनाची घुसमट..”नाती वांझ होताना”

एकूण स्त्री मनाची वेदना ,संवेदनशीलतेमुळे ओशट होत जाणाऱ्या नात्यांची लक्षात येणारी फसवी प्रतिमा आणि त्या घालमेलीतून अस्वस्थपणे उभे राहिलेले शब्दांचे शिल्प अशा या कविता आहेत..तळागाळातील स्त्री वेदनांची अचूक जाण ,ग्रामीण भागाशी जुळलेली अस्सल नाळ, कवयित्रीची निरीक्षण क्षमता, या सगळ्यांमुळे नात्यांच्या भाव विश्वावर आणि स्त्री मनावर कवयित्री सहजच भाष्य करते. कवयित्री … Continue reading स्त्री मनाची घुसमट..”नाती वांझ होताना”