अप्रतिम सौंदर्य ! धुक्यात हरवलेला गगनबावडा…

पावसाळा सुरू झाला की अवघी सृष्टी बहरून जाते. आणि जेव्हा हे धुकं जमिनीवर उतरतं तेव्हा या निसर्गाला स्वर्ग रूप प्राप्त होतं..कोल्हापूर जिल्ह्यातला हा स्वर्ग म्हणजे गगनबावडा.. त्या सुंदर स्वर्गाची सैर पहा ड्रोनच्या नजरेतून डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने…