August 12, 2022
Natural beauty of Gaganbawada in Monsoon drone view by sudesh sanvgaonkar
Home » अप्रतिम सौंदर्य ! धुक्यात हरवलेला गगनबावडा…
पर्यटन फोटो फिचर व्हिडिओ

अप्रतिम सौंदर्य ! धुक्यात हरवलेला गगनबावडा…

पावसाळा सुरू झाला की अवघी सृष्टी बहरून जाते. आणि जेव्हा हे धुकं जमिनीवर उतरतं तेव्हा या निसर्गाला स्वर्ग रूप प्राप्त होतं..
कोल्हापूर जिल्ह्यातला हा स्वर्ग म्हणजे गगनबावडा.. त्या सुंदर स्वर्गाची सैर पहा ड्रोनच्या नजरेतून डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने…

Related posts

भटकंती श्रीलंकेची…

viral video : मुक्या प्राण्यांपासून जरूर हे शिका…

Saloni Art : टाकावू कार्डबोर्डपासून नेमप्लेट…

Leave a Comment