गगनगडाचं विलोभनीय दर्शन

गगनबावडा येथून कोकणात उतरण्यासाठी करूळ व भुईबावडा घाट असे दोन घाट आहेत. करुळ घाटातून सिंधुदुर्गातील वैभववाडी येथे जाता येते तर रत्नागिरीतील पाचलकडे जाण्यासाठी भुईबावडा घाटाचा वापर केला जातो. कोल्हापूरहून कणकवलीला जाणाऱ्या करूळ घाटातील रस्ते हे वेड्यावाकड्या वळणांचे असले तरी अफाट निसर्गसौंदर्याने नटलेले असे हे घाटरस्ते आहेत. या दोन्ही घाटांच्या प्रारंभीच … Continue reading गगनगडाचं विलोभनीय दर्शन