रामतिर्थ अन् चित्रीचे सौंदर्य…(व्हिडिओ)

आजरा तालुक्यातील रामतिर्थ आणि चित्री धरण परिसराचे सौंदर्य पर्यटकांना निश्चितच भुरळ घालते. पावसाळ्यात हिरव्यागार शेतांनी आणि निसर्गरम्य विविधतेने नटलेला हा परिसर डोळांना एक वेगळाच सुखद आनंद देतो. रामतिर्थ येथे भगवान राम आणि शिवाचे मंदिर आणि नैसर्गिक धबधबा पर्यटकांचा आकर्षण ठरला आहे. इतिहास तज्ज्ञांच्यामते वनवासात असताना श्रीराम इथे राहीले होते. यामुळे … Continue reading रामतिर्थ अन् चित्रीचे सौंदर्य…(व्हिडिओ)