नैसर्गिक ओम आकाराचा गड – सामानगड (व्हिडिओ)

पश्चिम घाट हा जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक, सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्ग सौंदर्या सोबत गड किल्ल्यांचा ही वारसा आहे, आणि अशाच गड किल्ल्यांची गाथा सांगणारी सफर म्हणजे दुर्गवारी…त्रेतायुगीन, शिवकालीन आणि ब्रिटिशकालीन इतिहास असणाऱ्या सामानगड किल्ल्याची सफर… सामानगड कोल्हापूर पासून ८० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून 2972 फुट उंचीवर हा गड … Continue reading नैसर्गिक ओम आकाराचा गड – सामानगड (व्हिडिओ)