December 7, 2022
Natural Om Structure Fort Saamangad Arial View
Home » नैसर्गिक ओम आकाराचा गड – सामानगड (व्हिडिओ)
पर्यटन

नैसर्गिक ओम आकाराचा गड – सामानगड (व्हिडिओ)

पश्चिम घाट हा जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक, सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्ग सौंदर्या सोबत गड किल्ल्यांचा ही वारसा आहे, आणि अशाच गड किल्ल्यांची गाथा सांगणारी सफर म्हणजे दुर्गवारी…त्रेतायुगीन, शिवकालीन आणि ब्रिटिशकालीन इतिहास असणाऱ्या सामानगड किल्ल्याची सफर…

सामानगड कोल्हापूर पासून ८० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून 2972 फुट उंचीवर हा गड आहे. गडहिंग्लज तालुक्यातील हा एकमेव शिवकालीन किल्ला आहे. या किल्ल्यावर २० किलोमीटरचे पठार विस्तारलेले आहे. या गडाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा गड ओम आकाराचा आहे. या किल्ल्यावर काय आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ…

सामानगड

( साैजन्य – डी. सुभाष प्रोडक्शन )

मौनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा
 https://www.freewebs.com/mounimaharaj/

Related posts

कशी आहे सामी जमात ? ( व्हिडिओ)

रामतिर्थ अन् चित्रीचे सौंदर्य…(व्हिडिओ)

झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख

1 comment

Adv. Sarita Patil June 15, 2021 at 10:12 PM

छान माहितीपूर्ण लेख

Reply

Leave a Comment