नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

अनुभुती आली तरच अध्यात्माचा गोडी लागते. यासाठी भक्ती, सेवाभाव, प्रेम हे असायला हवे. विश्वासहा असायला हवा. पण अनुभव आलाच नाही तर अध्यात्म हे थोतांड वाटणार. साधनेचे महत्त्व त्यांना पटणार नाही. अशा मुर्खांना अध्यात्माचा विचार कधीच पटणार नाही. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा … Continue reading नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश