निसर्ग-थोर कलावंत

मानवी कलाकृतीला दुसरा निसर्ग म्हणतात, माणूस हा त्या कलाकृतीचीच नक्कल करतो. आशा नकलेला कला नाही तर कारागिरी असे म्हणतात. पहिली असते ती कलाकृती व नंतरची असते ती अनुकृती. निसर्गापासून प्रेरणा घेऊन माणूस अनुकृती निर्माण करतो, आभास निर्माण करतो. ✍🏻 भक्ती मंगल मधुकर जाधव मोबाईल – 9518715587 फिरत्या चाकावरती देशी मातीला … Continue reading निसर्ग-थोर कलावंत