परब्रह्माच्या विकासासाठी विषय वासनेच्या शेंड्याची छाटणी

सरळ वाढणाऱ्या झाडाचा शेंडा तोडला तर त्यास अनेक फांद्या फुटतात. शेंडा तोडला म्हणून झाड मरत नाही, उलट त्याचा विस्तार वाढतो. त्याची वाढ अधिक जोमाने होते. अनेक शाखा त्याला फुटतात. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 जैसी वरीवरी पालवी खुडिजे। आणि मुळीं उदक घालिजें ।तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ।।305।। … Continue reading परब्रह्माच्या विकासासाठी विषय वासनेच्या शेंड्याची छाटणी