दुध एक उत्तम सेंद्रीय खत यावर सखोल संशोधनाची गरज

इजिप्तमधील संशोधकांनी यावर संशोधन केले आणि दुधाचे हे टाकावू पदार्थ उत्तम खत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुधाच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रीय घटक असतात. जमिनीत गाढल्यानंतर त्याचे विघटन होते. वनस्पतीच्या वाढीसाठी हे घटक उपयुक्त अन्नद्रव्ये देतात. यामुळे वनस्पतीची वाढ जोमदार होते राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 जेंव्हा द्राक्षीं दूध … Continue reading दुध एक उत्तम सेंद्रीय खत यावर सखोल संशोधनाची गरज