Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज

आंबा,काजू, रबर लागवडी साठी होणारी जंगली फळे देणार्‍या झाडांची तोड धनेश पक्ष्यांना अन्नासाठी अधिक लांबवर भटकंती करण्यास भाग पाडत आहे. एकंदरीतच सह्याद्रीच्या परिसरात असणार्‍या अधिवासाचे नष्ट होणे या प्रजातींच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे देवराई संवर्धन, वृक्ष लागवड आणि असणारे महावृक्ष तोडीपासून सुरक्षित करणे हे उपाय तत्परतेने अमलात आणणे हे अत्यंत … Continue reading Photos : सह्याद्री भूषण धनेशासाठी महावृक्ष संवर्धनाची गरज