गरज जागे होण्याची…

नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गाती संसांधने आपल्या बापजाद्यांची जहांगिरी नाही, तर ती पुढच्या पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी आहे’. आपण अनेक सण, उत्सव साजरे करतो. त्याच्या मूळ रूपात अनेक बदल कालौघात झाले. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर करतो. यातून निसर्गाची पर्यायाने … Continue reading गरज जागे होण्याची…