खवले मांजर प्रजाती संवर्धनाची गरज

खवले मांजर संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुणे येथील वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. या अभ्यासगटामध्ये राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य विश्वास ( भाऊ) काटदरे यांचा समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने… खवले मांजर जगात सर्वात जास्त चोरटी शिकार व व्यापार होणारा प्राणी. नाव खवले मांजर असले … Continue reading खवले मांजर प्रजाती संवर्धनाची गरज