निसर्ग !…

पावसाच्या पहिल्या सरींच्या जोरावर मोकळ्या जागेत उगवणारं हिरवं गवत त्यावरील जलबिंदूंच्या तळव्यांना होणाऱ्या नाजूक स्पर्शांमुळे एवढं काही मुलायम भासतं की असा स्पर्श केवळ निसर्गाकडूनच अनुभवावा याची दीर्घकाळ आठवण देणारा असतो. निसर्गातील या हिरव्या गालिच्यांवर स्वतःला झोकून देण्याचा मोह आवरणं मोठं कठीणच असतं. जे . डी . पराडकर 9890086086jdparadkar@gmail.com निसर्गाचे खरे … Continue reading निसर्ग !…