गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…

गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी संत ज्ञान स्वरूप सानंद यांनी ११२ दिवस उपोषण करून प्राणत्याग केला. या आधी स्वामी निगमानंदांनी बलिदान दिले. आता फक्त ३६ वर्ष वयाचे संत गोपालदास आणि संत आत्मबोधानंद यांनी २४ जूनपासुन चालू असलेल्या उपोषणात प्राणपणाला लावले आहेत. संत शिवदास हे त्यानंतर समर्पणासाठी तयार आहेत. अॅड गिरीश राऊत निमंत्रकभारतीय … Continue reading गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…