शेतकऱ्यांनी संशोधक वृत्ती ठेवून शेती करण्याची गरज

विद्यापीठांनी पुस्तकांत बांधून ठेवलेले हे शास्त्र आता प्रत्यक्षात उपयोगात आणायला हवे. संशोधनाच्या प्रसाराचा वेग जितका वाढेल तितका विकासाचा दर वाढेल. शेतकऱ्यांनीच आता संशोधक वृत्ती ठेवून शेती करायला हवी. तरच शेतीचा विकास झपाट्याने होईल. गटशेतीतून शेतकऱ्यांमध्ये संशोधनाच्या चर्चा घडविल्या गेल्यातर शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होईल. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 … Continue reading शेतकऱ्यांनी संशोधक वृत्ती ठेवून शेती करण्याची गरज