करवंद अन्‌ नेर्ली यांची व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्नांची गरज

मुख्यतः घनदाट जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतींकडे उत्पन्नाचा स्त्रोत या उद्देशाने कधी पाहीलेच गेले नाही. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड व्यावसायिक दृष्ट्या केली जात आहे. तशी करवंद व नेर्ली यांचीही लागवड करता येणे शक्‍य आहे. अन्य फळझाडांप्रमाणे यांचेही उत्पादन घेता येणे शक्‍य आहे. पण यावर अधिक संशोधन आपल्याकडे झालेले नाही. … Continue reading करवंद अन्‌ नेर्ली यांची व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्नांची गरज