औषधी वनस्पधी संवर्धनात ग्रामीण महिलांना प्रोत्साहित करण्याची गरज

औषधी व सुगंधी वनस्पतींच्या उत्पादनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. औषधी वनस्पतींचे संवर्धन हे आव्हानही आता संशोधकांसमोर आहे. अनेक औषधी वनस्पतींचे महत्त्व जनतेला माहीत नाही. यामुळे या वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. वाढत्या शहरीकरणाचा अन् जंगलतोडीचा फटका औषधी वनस्पतींना होत आहे. यावर भारतीय कृषी संशोधन परिषदेने अभ्यास करून … Continue reading औषधी वनस्पधी संवर्धनात ग्रामीण महिलांना प्रोत्साहित करण्याची गरज