ट्रोलींग कायद्याने बंद करण्याची गरज
ट्रोलिंगची तशी सरळधोपट व्याख्या नाही. परंतु ट्रोलींग म्हणजे भ्रामक आणि व्यत्यय आणणार ऑनलाईन वर्तन, ज्यात लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन आणि त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषमुलक शेरेबाजी व टिपण्या केल्या जातात. विलास पाटणे 33 वर्षीय आय. टी. व्यावसायिक व्ही. रम्या चेन्नईमधील आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत आपल्या सात महिन्यांच्या मुलीला स्तनपान करीत … Continue reading ट्रोलींग कायद्याने बंद करण्याची गरज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed